Page 12 - Digital Aarti Sangrah
P. 12
ी एकनाथाची आरती
आरती एकनाथा, महाराजा समथा ।
भुवनी तूची थोर, जग जग ाथा।
ु
आरती एकनाथा॥ ु.
एकनाथ नाम, सार वेदाशा ांचे गूज।
संसार ःख नासे, महामं ांचे बीज।
आरती एकनाथा...॥१॥
एकनाथ नाम घेता, सुख वाटले च ा।
अनंत गोपाळदास, धनी न पुरे गाता।
आरती एकनाथा...॥२॥
ी तकु ारामाची आरती
आरती तुकारामा, वामी स गु धामा।
स चदानंदमूत , पाय दाखव आ हां।
आरती तुकारामा॥ ु.
राघव सागरांत, पाषाण ता रले।
तैसे ह े तुकोबाचे, अभंग उदक र ले।
आरती तुकारामा...॥१॥
तु कतां तुलनेसी, तुकासी आं ल ।
हणो न रामे रे, चरणी म तक ठे वले।
आरती तुकारामा...॥२॥

